Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ११० मीटर अडथळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष ११० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे पुरुष ११०मी अडथळा शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६
(हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६
(उपांत्य आणि अंतिम)
सहभागी४१ खेळाडू २७ देश
विजयी वेळ१३.०५
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  स्पेन स्पेन
Bronze medal  फ्रान्स फ्रान्स
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ११० मीटर अडथळा शर्यत १५-१६ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम  एरिएस मेरिट १२.८० ब्रुसेल्स, बेल्जियम ७ सप्टेंबर २०१२
ऑलिंपिक विक्रम Flag of the People's Republic of China चीन लिउ झियांग (CHN) १२.९१ अथेन्स, ग्रीस २७ ऑगस्ट २००४
क्षेत्र
वेळ वारा ॲथलीट देश
आफ्रिका १३.२४ +०.३ लेहान फोरी  दक्षिण आफ्रिका
आशिया १२.८८ +१.१ लिउ झियांग  चीन
युरोप १२.९१ +०.५ कॉलिन जॅकसन  ग्रेट ब्रिटन
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
१२.८० WR +०.३ एरिएस मेरिट  अमेरिका
ओशनिया १३.२९ +०.६ काईल वान्डेर कुयप  ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका १३.२७ +१.६ पावलो विल्लार  कोलंबिया

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ २०:४० हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ २०:४०
२२:४५
उपांत्य फेरी
अंतिम फेरी

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

पुरुष १००मी अडथळा शर्यत फेऱ्यांमध्ये विभागली गेली होती: हीट्स (फेरी १), उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा. प्रत्येक हीटमधील पहिले ४ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ४ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र. प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

पहिल्या दोन हीट्स दरम्यान पाऊस असल्यामुळे असे मान्य करण्यात आले की ह्या दोन हीट्स मधून बाद झालेल्या स्पर्धकांना पावसाचा तोटा झाला. त्यांना त्यांची पात्रतावेळ सुधारता यावी यासाठी आणखी एक रिपेज फेरी घेण्यात आली. ड्यूस कार्टर आणि अलेक्झांडर जॉन ह्यांना योग्य पद्धतीने अडथळा पार न करता आल्याने अपात्र ठरवण्यात आले होते, त्यांनाही रिपेज मध्ये संधी देण्यात आली. त्यापैकी कार्टर उपांत्य फेरी गाठू शकला.

निकाल

[संपादन]

हीट्स

[संपादन]

पात्रता निकष : प्रत्येकी हीट मधले पहिले ४ स्पर्धक आणि त्यानंतरचे सर्वात कमी वेळेत शर्यत पूर्ण करणारे ४ स्पर्धक उपांत्यफेरी साठी पात्र.

हीट १

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ओमर मॅकलोड जमैका जमैका १३.२७ Q
जेफ पोर्टर अमेरिका अमेरिका १३.५० Q
जेफ्री जुल्मिस हैती हैती १३.६६ Q
अँटवन हिक्स नायजेरिया नायजेरिया १३.७० Q
यिसन रिवास कोलंबिया कोलंबिया १३.८४
वाटारु याझावा जपान जपान १३.८९
केम अली मादागास्कर मादागास्कर १४.८९ SB
अलेक्झांडर जॉन जर्मनी जर्मनी DQ R१६८.७
वारा: +०.१ मी/से

हीट २

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ऑरलँडलो ऑर्टेगा स्पेन स्पेन १३.३२ Q
बलाझ्स बाजी हंगेरी हंगेरी १३.५२ Q
मिलान ट्रॅज्कोव्हिक सायप्रस सायप्रस १३.५९ Q
जोनाथन काब्रल कॅनडा कॅनडा १३.६३ Q
जॉनिस पोर्टिला क्युबा क्युबा १३.८१
मथिआस बुहलर जर्मनी जर्मनी १३.८२
झाया अनौसोने लाओस लाओस १४.४०
ड्यूस कार्टर जमैका जमैका DQ R१६८.७
वारा: +०.४ मी/से

हीट ३

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
दिमित्री बास्को फ्रान्स फ्रान्स १३.३१ Q
अँड्रयू पॉझ्झी युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १३.५० Q
अँड्रयू रिले जमैका जमैका १३.५२ Q
होआओ व्हिटोर दि ऑलिव्हिरा ब्राझील ब्राझील १३.६३ Q, SB
अँटोनियो अल्कना दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १३.६४ q
पीटर स्वोबोदा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक १३.६५ q[a]
मिकेल थॉमस त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो १३.६८
एडी लोव्हेट यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह १३.७७
वारा: +१.४ मी/से

हीट ४

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
कॉन्सटादिनोस दौव्हालिदिस ग्रीस ग्रीस १३.४१ Q
डेव्हॉन ॲलन अमेरिका अमेरिका १३.४१ Q
ग्रेगर ट्रॅबर जर्मनी जर्मनी १३.५० Q
यॉर्डन ओ’फार्रिल क्युबा क्युबा १३.५६ Q
यिदिएल कॉन्ट्रेरास स्पेन स्पेन १३.६२ q
रोनाल्ड फोर्ब्स केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह १४.६७
अहमद हझर लेबेनॉन लेबेनॉन १५.५०
विल्हेम बेलोशियन फ्रान्स फ्रान्स DQ R१६२.७
वारा: +०.१ मी/से

हीट ५

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
रॉनी ॲश अमेरिका अमेरिका १३.३१ Q
पास्कल मार्टिनॉट-लॅगार्ड फ्रान्स फ्रान्स १३.३६ Q
लॉरेन्स क्लार्क युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १३.५५ Q
एडर अँटोनियो सुझा ब्राझील ब्राझील १३.६१ Q, SB
दामियां स्झ्यकिर पोलंड पोलंड १३.६३ q
मिलान रिस्टिक सर्बिया सर्बिया १३.६६
झि वेन्जुन चीन चीन १३.६९
सेकोउ काबा कॅनडा कॅनडा १३.७०
वारा: −०.२ मी/से

हीट ६ रेपेज

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ड्यूस कार्टर जमैका जमैका १३.५१ q
यिसन रिवास कोलंबिया कोलंबिया १३.८७
वाटारु याझावा जपान जपान १३.८८
मथिआस बुहलर जर्मनी जर्मनी १३.९०
अलेक्झांडर जॉन जर्मनी जर्मनी १४.१३
जॉनिस पोर्टिला क्युबा क्युबा DQ R१६८.७
केम अली मादागास्कर मादागास्कर DNS
झाया अनौसोने लाओस लाओस DNS
वारा: −०.१ मी/से

नोंदी

[संपादन]
a पीटर स्वोबोडाला नियम १६८.७ नुसार सुर्वातीला बाद करण्यात आले होते. त्यानंतर तो निर्णय रद्द केल्यावर तो उपांत्य फेरीत पोहोचला.[]

उपांत्य फेरी

[संपादन]

उपांत्य फेरी १

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ऑरलँडलो ऑर्टेगा स्पेन स्पेन १३.३२ Q
रॉनी ॲश अमेरिका अमेरिका १३.३६ Q
दामियां स्झ्यकिर पोलंड पोलंड १३.५०
बलाझ्स बाजी हंगेरी हंगेरी १३.५२
अँड्रयू पॉझ्झी युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १३.६७
ड्यूस कार्टर जमैका जमैका १३.६९
यॉर्डन ओ’फार्रिल क्युबा क्युबा १३.७०
जेफ्री जुल्मिस हैती हैती DQ R१६८.७
वारा: +०.५ मी/से

उपांत्य फेरी २

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ओमर मॅकलोड जमैका जमैका १३.१५ Q
पास्कल मार्टिनॉट-लॅगार्ड फ्रान्स फ्रान्स १३.२५ Q
डेव्हॉन ॲलन अमेरिका अमेरिका १३.३६ q
जोनाथन काब्रल कॅनडा कॅनडा १३.४१ q
ग्रेगर ट्रॅबर जर्मनी जर्मनी १३.४३
लॉरेन्स क्लार्क युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १३.४६
अँटोनियो अल्कना दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १३.५५
पीटर स्वोबोदा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक १३.६७
होआओ व्हिटोर दि ऑलिव्हिरा ब्राझील ब्राझील १३.८५
वारा: −०.१ मी/से

उपांत्य फेरी ३

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
दिमित्री बास्को फ्रान्स फ्रान्स १३.२३ Q
मिलान ट्रॅज्कोव्हिक सायप्रस सायप्रस १३.३१ Q
जेफ पोर्टर अमेरिका अमेरिका १३.४५
अँड्रयू रिले जमैका जमैका १३.४६
कॉन्सटादिनोस दौव्हालिदिस ग्रीस ग्रीस १३.४७
यिदिएल कॉन्ट्रेरास स्पेन स्पेन १३.५४
अँटवन हिक्स नायजेरिया नायजेरिया १४.२६
एडर अँटोनियो सुझा ब्राझील ब्राझील DQ R१६८.७
वारा: +०.३ मी/से

अंतिम

[संपादन]
क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
1 ओमर मॅकलोड जमैका जमैका १३.०५
2 ऑरलँडलो ऑर्टेगा स्पेन स्पेन १३.१७
3 दिमित्री बास्को फ्रान्स फ्रान्स १३.२४
पास्कल मार्टिनॉट-लॅगार्ड फ्रान्स फ्रान्स १३.२९
डेव्हॉन ॲलन अमेरिका अमेरिका १३.३१
जोनाथन काब्रल कॅनडा कॅनडा १३.४०
मिलान ट्रॅज्कोव्हिक सायप्रस सायप्रस १३.४१
रॉनी ॲश अमेरिका अमेरिका DQ R१६८.७
वारा: +०.२ मी/से

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "पुरुष ११०मी अडथळा". 2016-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पुरुष ११० मीटर अडथळा शर्यत निकाल - १ली फेरी - हीट ३" (PDF). 2016-09-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-10-04 रोजी पाहिले.
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy