Jump to content

दादर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दादर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता दादर, मुंबई
गुणक 19°01′06″N 72°50′35″E / 19.01833°N 72.84306°E / 19.01833; 72.84306
मार्ग मध्य, पश्चिम
फलाट १४
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत DR (मरे), DDR (परे)
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे
स्थान
एल्फिन्स्टन रोड is located in मुंबई
एल्फिन्स्टन रोड
एल्फिन्स्टन रोड
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड

दादर हे मुंबई शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दादर स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्यपश्चिम ह्या दोन्ही मार्गांवर असून उपनगरी रेल्वेखेरीज पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. मुंबईहून पुणे, वडोदरा तसेच नाशिककडे जाणाऱ्या बव्हंशी गाड्यांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा दादरला थांबा आहे.

दादर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
परळ
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
माटुंगा
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.
दादर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
प्रभादेवी
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
माटुंगा रोड
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.


दादर टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्या

[संपादन]

पश्चिम रेल्वे

[संपादन]
गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
12959 दादर भुज जलद एक्सप्रेस भुज
12989 दादर अजमेर एक्सप्रेस अजमेर
12490 दादर बिकानेर जलद एक्सप्रेस बिकानेर

मध्य रेल्वे

[संपादन]
गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
11003 दादर सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस सावंतवाडी
12051 दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस मडगांव
12071 जालना जनशताब्दी एक्सप्रेस जालना
12163 दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस चेन्नई इग्मोर
22629 दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस (कोकण रेल्वेमार्गे) तिरुनलवेली
11021 चालुक्य एक्सप्रेस तिरुनलवेली
11005 चालुक्य एक्सप्रेस पुडुचेरी
11005 शरावती एक्सप्रेस म्हैसूर
12131 साईनगर शिर्डी एक्सप्रेस शिर्डी

जवळचे भाग

[संपादन]

शाळा, महाविद्यालये इत्यादी

[संपादन]
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy