Content-Length: 181560 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE

लोककथा - विकिपीडिया Jump to content

लोककथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पारंपारिक कथामध्ये असणारा उडता गालिचा

लोककथा म्हणजे पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा होय. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात. तसेच या कथा पूर्वी या लिखित स्वरूपातही आढळत नसत. कथाकार आपल्या माहिती किंवा आवडी प्रमाणे त्यात बदल करत जातो. त्यामुळे मूळ कथेसोबत अनेक उपकथा निर्माण होत जातात. तसेच लोककथा आणि इतिहास ह्यांमधे काहीवेळा सरमिसळ होत जाते. त्यामुळे कथा इतिहास विषयक संदर्भ देतात परंतु त्याचे पुरावे मात्र नसतात. जसे, पुंडलिक या भक्ता समोर पांडुरंग प्रकटला.

स्वरूप

[संपादन]

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात. काही वेळा लोककथा विनोदी स्वरूपातही आढळतात. भौगिलिक स्थानुसार लोककथांमध्ये स्थानिक निसर्गाचे वर्णन किंवा सहभाग प्रामुख्याने आढळतो. जसे की राजस्थानी लोककथे मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच रशियन लोक कथेत बर्फ आणि अस्वले इत्यादी.

उपदेशात्मक

[संपादन]

धार्मिक

[संपादन]

उपदेशात्मक

[संपादन]

प्रेम

[संपादन]

पुस्तके

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

अधिक कथा प्रकार

[संपादन]

राष्ट्रीय किंवा वंशीय

[संपादन]








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy